शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:38 IST

जोगेंद्र कवाडे : भिमा-कोरेगावला सभेच्या परवानगीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भिमा-कोरेगाव येथे गेल्यावर्षी घडलेल्या प्रकाराला येत्या १ जानेवारीला १ वर्ष पूर्ण होणार आहे़ त्यामुळे यंदा भिमा-कोरेगाव येथे जाहीर सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे़ पण सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी धुळयात पत्रकार परिषदेत केली़ २०१९ मध्ये परिवर्तन घडेल असेही ते म्हणाले़भिमा-कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर गेल्यावर्षी हल्ला करण्यात आला होता़ याप्रकरणी दोषी असलेल्या मिलिंद एकबोटेंना अटक झाली पण संभाजी भिडे यांना अटकही न करता मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट दिली़  त्यामुळे भिमा-कोरेगाव येथे असे दहशत माजविण्याचे प्रकार होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, भिमसैनिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली़ तसेच संघप्रणित सरकार आल्यापासून जातीय व धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे़ संविधान समीक्षा आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेश्वचलैय्या यांनी संविधानात काहीच दोष नसून अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाली नाही, म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात प्रश्न निर्माण झाल्याचे कवाडे यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे