शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

एटीएम कार्ड बदलून विद्याथ्र्याला 39 हजारात गंडा

By admin | Updated: April 23, 2017 16:37 IST

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आह़े

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, जि. धुळे, दि. 23 - ‘मिनी स्टेटमेंट’ पाहण्याच्या बहाण्याने एटीएमकार्ड बदलून विद्याथ्र्याच्या बँक खात्यातून 39 हजार 500 रूपये काढून फसवणूक केल्याची घटना शिरपूर शहरात घडली आह़े  याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आह़े याबाबत राहुल दयाराम पाटील (रा़ फत्तेपूर ता़ जामनेर, जि़ जळगाव) या विद्याथ्र्याने शिरपूर पोलीस ठाण्यात   फिर्याद दिली.  त्यात त्याने म्हटले आहे की, शहरातील गुजराथी कॉम्पलेक्समधील  एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलो  असता तेथे त्याने मिनी स्टेंटमेंट काढल़े तेव्हा जवळ उभ्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे स्टेंटमेंट पाहण्याचा बहाणा करून त्याचे एटीएमकार्ड बदलविल़े नंतर त्याद्वारे विद्याथ्र्यांच्या बँक खात्यावरील 39 हजार 500 रूपये एटीएममधून काढून फसवणूक केली़ याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े