शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पावसापासून केकला वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:58 IST

दक्ष पत्रकार संघाच्यावतीने ५२८ किलो वजनाचा केक 

धुळे : डॉ़ बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून दक्ष पत्रकार संघाच्यावतीने ५२८ किलो वजनाचा केक आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत कापण्यात आला़ जल्लोष कायम असताना अचानक पाऊस आला़ तरीही जल्लोष कमी न होता या केकला पावसांपासून वाचविण्यात आले़ उत्साहपूर्ण वातावरणात डॉ़ बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच आनंदाचे वातावरण होते़ बसस्थानकानजिक असलेल्या डॉ़ बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले़ याशिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयात आणि ठिकठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ दरवर्षी केक कापून जल्लोष केला जातो़ यंदाच्यावर्षी ५२८ किलो वजनाचा केक आणण्यात आला होता़ शहरातील जिल्हा कारागृहाजवळ तो कापून त्याचे वाटप करण्यात आले़ हा कार्यक्रम सुरु असताना अचानक बेमोसमी पावसाने हजेरी लावली़ क्षणार्धात उपस्थित असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या केकचे संरक्षण केले़ केकला पाणी लागू दिले नाही़ काही क्षणानंतर पाऊस गेला आणि पुन्हा जल्लोषात केकचे वितरण करण्यात आले़ या केकचा अनेकांनी लाभ घेतला़ दरम्यान, पाऊस असूनही सायंकाळी उशिरापर्यंत नागरीकांमध्ये जल्लोष कायम होता़ 

टॅग्स :Dhuleधुळे