महाराष्ट्र सदन कथित घोटाळाप्रकरणी न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही नम्रपणे स्वागत करतो. सत्य परेशान है सकता है!... लेकीन पराजित नही! अशा भावना यावेळी समता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दौलत जाधव, साक्री तालुकाध्यक्ष सतीश बाविस्कर, कार्याध्यक्ष पंकज सोनवणे, संघटक रवींद्र सूर्यवंशी, जि. प.चे माजी सदस्य संजय खैरनार, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, रवींद्र जाधव, पंडित बाविस्कर, दिलीप भदाणे, वासुदेव सूर्यवंशी, अमोल जाधव, ॲड. दिनेश माळी, किरण भदाणे, भिकन वाघ, झाकीर शाह, आण्णा सोनवणे, पंडित मोरे, नाभिक समाज साक्री तालुकाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, शिवा पाटील, गणेश देवरे, मनोज खारकर, गोकुळ देवरे, किशोर बागुल, गोकुळ भदाणे, अनिल पाटील, भारत जाधव, भरत सूर्यवंशी, वाघापूर ग्रा. प. सदस्य रवींद्र देवरे, जैताणे ग्रा. प. सदस्य नंदू जाधव, राजेंद्र निकुंभ, प्रकाश बाविस्कर, अजित बागुल, शानाभाऊ बच्छाव यांच्यासह समता सैनिक उपस्थित होते.