शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यानजिक सुरत बायपासवर दारुसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:34 IST

दोघांना अटक : धुळे तालुका पोलिसांची कारवाई

धुळे : महिंदळे गावाकडून चौगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांची तपासणी तालुका पोलिसांच्या पथकाने केली़ त्यात अवैध दारु घेऊन जात असताना आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली़ दारुसह दुचाकी असा एकूण ५१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई रविवारी दुपारी सुरत बायपास चौफुलीवरील कुष्ठरोग आश्रमजवळ करण्यात आली.विदेशी दारुची विक्री करण्यासाठी एमएच १८ बीजे ९७७२ या क्रमांकाच्या दुचाकीने महिंदळेकडून चौगावकडे जात असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली़ त्यांनी लागलीच आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले़ सुरत बायपास चौफुलीवरील कुष्ठरोग आश्रमजवळ या क्रमांकाची दुचाकी येताच ती अडविण्यात आली़ चालकाची चौकशी आणि दुचाकीत असलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली़ या दुचाकीत विदेशी दारुच्या १८० मिली लीटर मापाच्या ७२ नग सीलबंद बाटल्यांचा बॉक्स आढळून आला़ विनापास परमीट शिवाय हा दारुचा साठा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकी वरुन करताना मिळून आल्याने एकनाथ पांडूरंग शिंदे आणि पंढरीनाथ साहेबराव सूर्यवंशी (दोन्ही रा़ चौगाव ता़ धुळे) यांना दुचाकीसह अटक करण्यात आली आहे़ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरे, प्रविण पाटील, रमेश गावित, राकेश महाले, धिरज सांगळे यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे