शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने आग लागल्याने कार खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 11:47 IST

जीवितहानी टळली : दोंडाईचा-चिमठाणे रस्त्यावरील घटना 

ठळक मुद्देशॉर्टसर्किटने कारला लागली आगदोंडाईचा ते चिमठाणे दरम्यानची घटनासुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा-चिमठाणे रस्त्या दरम्यान एका हॉटेलनजीक कारला शनिवारी दुपारी आग लागली़ या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाली़ सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही़ शॉर्टसर्किटने कारला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक सुका पाटील व त्यांची पत्नी इंदुबाई पाटील हे शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे नातेवाइकांकडे लग्नाला गेले होते. (एमएच १८ व्ही ४९९) या क्रमांकाच्या कारने धमाणे येथून लग्न आटोपून दोंडाईचा - धुळे रस्त्याने चिमठाणे येथे ते जात होते़  दोंडाईचानजिक ३ किमी इतक्या अंतरावर असलेल्या  हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शॉर्टसर्किट झाल्याने कारला आग लागली़ आग लागल्याचे लक्षात येताच पाटील दाम्पत्याने तात्काळ कार थांबवून ते बाहेर पडले़ यावेळी कार संपूर्ण जळाली़ तत्काळ याबाबत अग्निशामक विभागाशी संपर्क साधून कारला लागलेली आग विझविण्यात आली.  या दुर्घटनेत पाटील  दाम्पत्यास काहीही दुखापत झाली  नाही़ दोनही सुरक्षित आहेत. कारला लागलेली आग पाण्याने विझविण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेDondaichaदोंडाईचा