शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जुनवणे गावाजवळ बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:02 IST

अपघातानंतर बस रस्त्यालगत पलटी झाली, बसमधील ४ प्रवाशी जखमी

ठळक मुद्देधुळ्याहून चाळीसगावडे बस जात होतीअपघातानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलेबस रस्त्यालगत पलटी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकीला धडक दिल्यानंतर बस रस्त्यालगत पलटी झाली.  या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर बसमधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा अपघात चाळीसगाव रोडवरील जुनवणे गावाजवळ आज दुपारी झाला.धुळे आगाराची बस धुळ्याहून चाळीसगावकडे जात होती. जुनवणे गावाजवळ बसने दुचाकीला (क्र. एमएच १८-अ‍ेआर ६४८०) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की अपघातात दुचाकीस्वार रवींद्र पाटील (३५, रा. लोणखेडी) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला गणेश पाटील हा जखमी झाला.दुचाकीला धडक दिल्यानंतर बस रस्त्यालगत पलटी झाली. यात बसमधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये जास्त प्रवाशी नसल्याने, मोठी जीवीतहानी टळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जखमींना तत्काळ धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच धुळे आगाराचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. या अपघाताची उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. 

टॅग्स :Dhuleधुळे