शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळ येथे दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:55 IST

४४ हजाराचा ऐवज लंपास : अज्ञातांविरूद्ध गुन्हा

ठळक मुद्देदोन ठिकाणी घरफोडीनरडाणा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे : शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राळ येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना २ रोजी रात्री ९.३० ते ३ एप्रिल रोजीच्या पहाटे ३.३० दरम्यान घडली. याप्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पिंप्राळ येथील सुयोगनगरातील रहिवाशी रामदास शंकर सूर्यवंशी व भगवान आधार पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ४३ हजार रूपये किंमतीचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० भार चांदी व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. चोरी करणारे दोघे चोरटे २५ वयोगटातील होते. त्यांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले होते.याप्रकरणी रामदास सर्यवंशी यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे