शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

न्याहळोदला गावठी दारु नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:22 IST

राज्य उत्पादन शुल्क : कारवाईचे स्वागतच

लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील पथकाने धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात येऊन गावठी दारू अड्ड्यांवर शनिवारी सायंकाळी अचानक धाड टाकली. यात शेकडो लीटर दारु, रासायनिक पदार्थ नष्ट करण्यात आले़  दरम्यान, या कारवाईत ८०  ते ९०  ड्रम दारु नष्ट करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत एक लाखांपर्यंत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़ धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील पांझरा नदी काठी अनेक दारूअड्डे राजरोस चालू होते. त्यामुळे गावात अनेकवेळा वादही झाले आहेत़ गावातील युवकांना दारू बंद झालीच पाहिजे असे वाटत होते. पण, यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते. दारुबंदीच्या कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वात नाशिक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यात नदी किनारी असलेले दारुचे अड्डे, ड्रममध्ये ठेवण्यात आलेली दारु व ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य नष्ट करण्यात पथकाला यश मिळाले. त्यामुळे न्याहळोदपासून विश्वनाथ गावापर्यंत नदीकिनारी दारूचा घमघमाट पसरला होता. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे़ अशा प्रकारची कारवाई वारंवार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे दुय्यम निरीक्षक डी़ के़ क्षीरसागर, अधीक्षक मनोहर  अंचुळे, डी़ एस़ महाडीक, बी़ आऱ नवले, एस़ आऱ नवले, ए़ एच़ सूर्यवंशी, आय़ एऩ वाघ व गीतांजली कोळी यांनी केली़ दरम्यान, गावातील या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती़ दरम्यान, दारुबंदीच्या कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ही मोठी कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळे