शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

दुचाकीच्या धडकेत एकजण ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महामार्गावरील पनाखेड गावाजवळ झाला. नीलेश शोभाराम जाधव ...

दुचाकीच्या धडकेत एकजण ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महामार्गावरील पनाखेड गावाजवळ झाला.

नीलेश शोभाराम जाधव (२१, रा़. चाकऱ्यापाणी, ता. वरला, जि.बडवानी. ह.मु.नादिया, ता. सेंधवा) हा दुचाकीने (एमएच १८-एएल २५४०)सेंधव्याकडून

शिरपूरकडे भरधाव वेगात येत होता. त्याने पुढे धावणारी दुचाकीला (क्र.एमएच १८-एएल-७४८७) जोरात धडक दिली. त्यानंतर रोडवरील दुभाजकावर जाऊन आदळला. त्यात नीलेश जाधव हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबत सांगवी पोलिसात मोटार अपघात नोंदविण्यात आला आहे़

अपघातात एकाचा मृत्यू

रमाकांत दौलत भिलाणे (४४) रा़ वाल्मीक नगर शिरपूर हे कळमसरे येथून घरी पायी येत होते. मांडळ शिवारातील मलिक सर्व्हिस सेंटरसमोर दुचाकीने (क्रमांक एमएच १८-बीएन-६७२२) पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत धर्मराज रमाकांत भिलाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नारायण माळी (रा. महादेव मंदिराजवळ वरवाडे शिरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.