शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साहेबराव वाघ यांचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:37 IST

न्याहळोद : पुराच्या पाण्यात वाहिल्याची घटना

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील न्याहळोद येथील घटना़पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे घडली दुर्घटना़सोनगीर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदऩमृतदेह आढळल्यानंतर नदी किनारी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील साहेबराव वाघ हे पांझरा नदीच्या पाण्यात शुक्रवारी दुपारी वाहून गेले होते़ त्यांचा मृतदेह गावालगतच्या छोट्या बंधाºयाजवळ शनिवारी सकाळी आढळून आला़ पांझरा नदीला आलेला पूर पाहत असताना अचानक तोल गेल्याने एक जण बेपत्ता झाल्याची घटना धुळे तालुक्यातील न्याहळोद गावालगत शुक्रवारी दुपारी घडली़ सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक मात्र पोहचलेले नव्हते़ त्यांचा शोध सुरुच होता़ धुळे तालुक्यातील न्याहळोद गावालगत पांझरा नदी किनारी महादेवाचे मंदिर आहे़ सध्या पांझरा नदीला पूर आलेला असल्याने ग्रामस्थ पूर पाहण्यासाठी महादेव मंदिराजवळ उभे होते़ अशातच तोल गेल्याने साहेबराव डोंगर वाघ (४८) हे पांझरा नदीत पडले़ त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ पण, तो अयशस्वी ठरला़ ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ या वेळी ग्रामस्थाांनी आरडा ओरडा केला़ पण पट्टीचा पोहणारा कुणी नसल्याने त्यांना वाचवता आलेले नाही़ अखेर सर्वांच्या डोळ्यादेखत साहेबराव वाघ हे पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी कौठळ बंधाºयापर्यंत शोध घेतला होता़ पण, साहेबराव मात्र सापडले नाही़ त्यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता़ शनिवारी सकाळी न्याहळोद गावालगतच्या बंधाºयाजवळ साहेबराव वाघ यांचा मृतदेह आढळून आला़ शवविच्छेदन करण्यासाठी त्यांच्या मृतदेह पाठविण्यात आला आहे़ पोलिसांनी पंचनामा केला आहे़ गावात शोककळा पसरली आहे़