शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ातील रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:49 IST

डेंग्यू संशयित रुग्ण : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून येणा:या अहवालाची प्रतीक्षा

ठळक मुद्देफवारणी, धुरळणी सुरूकीटक सव्र्हेक्षण

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 21 - शहरात असलेल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू आजाराने डोकेवर काढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले असून, त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे मलेरिया विभागाकडून सांगण्यात आले.शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा फैलाव झालेला आहे. यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात 95 संशयित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 17 रूग्ण पॉङिाटिव्ह आढळून आले होते. ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचे रूग्ण आढळून आले. यात 50 संशयित रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील अहवालाची प्रतीक्षा आहे. ज्या भागात डेंग्यूचा पॉङिाटिव्ह रूग्ण आढळला त्या भागात कीटक सर्वेक्षण करण्यात येते. तो कीटक, डास कुठल्या प्रकरचा आहे, याचा शोध घेऊन, त्यानुसार उपाय योजना करण्यात येत आहेत. डेंग्यू, मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात कंटेनर सव्र्हे, फरवारणी, धुरळणी केली जात आहे. यासाठी नऊ पथके तयार करण्यात आलेले आहेत. एका पथकात आठ-नऊ कर्मचा:यांचा समावेश आहे.  यातील काही कर्मचारी धुरळणी-फवारणी करतात. तर काही कर्मचारी कंटेनर तपासणी करीत असल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले होते. त्यांचे रक्तजल नमुने वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांच्याकडून अहवालाची प्रतीक्षा आहे. - अपर्णा पाटील, जीवशास्त्रज्ञ,  मलेरिया विभाग, धुळे