शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत विकासासाठी भाजपा कटीबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:17 IST

वाडी : विकासकामांचे उद्वघाटनप्रसंगी राहूल रंधे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : आपल्या वाडी गावात काँक्रिटीकरण, अमरधामचे काम झाले आहे. गावातील या मुख्य रस्त्यावर नेहमी अंधार असे. आता एलईडी लाईटमुळे रस्ता प्रकाशमान झाला आहे. दुभाजक व लाईटमुळे रस्त्याचे रुपच बदलले आहे. यामुळे रात्री अनेक स्री-पुरूष फिरताना दिसतात. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले आहे. श्रेय घेण्याचा आमचा उद्देश नव्हता तर काम झाले पाहिजे हाच उद्देश होता. कोणत्याही गोष्टीवरून राजकारण न करता गावाच्या विकासाचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केले़वाडी बु येथे आदिवासी वस्तीमध्ये ठक्कर बाप्पा वस्तीसुधार योजनेअंतर्गत १२ लाख रूपये खर्चाच्या एलईडी लाईट व पोल तसेच ७ लाखाचा रस्ता काँक्रीटीकरण कामांचे उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुका भाजपाचे प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर होते़तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकुर म्हणाले, सर्वसामान्य गरीबांच्या सेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पण चांगल्या कामासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत, पण आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे उलट तुमचे गाव विकासापासुन वंचित राहील. शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे. आजही अनेक गावांमध्ये मुलभुत सुविधा नाहीत, त्या पुर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तालुक्यात नुकतेच २७१ वे आरोग्यविषयक शिबीर घेतले. आमचे आता अनुकरण करण्यापेक्षा आधी केले असते तर ही वेळ आली नसती. पण तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सुविधा, गॅस, वीज, पोहोचावी़ गरजुंना घरकुल, शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यावेळी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत, माजी सरपंच विठ्ठल चौधरी, वासर्डीचे सरपंच मच्छीन्द्र भिल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन  रवींद्र गुजर, विजय पाटील, निलेश महाजन, विजय देवरे, छगन पावरा, ओंकार बंजारा, नानेसिंग राजपूत, नंदलाल पाटील, दिलीप पाटील, ताहेर पटेल,  सुनील कोळी, सुभाष राजपूत, दशरथ भिल, आत्माराम भिल, गुरुदास गुजर, देवराम भामरे, सुरेश भिल, गणपत भिल, सुधाकर चौधरी, ज्ञानेश्वर गुजर, नवनीत पाटील,सावकार पाटील विजय मराठे, किरण मराठे, ललित मराठे, केवलसिंग राजपूत, राजेंद्र चौधरी, जयवंत चौधरी, शेखर माळी, शाम पाटील, अमोल गुजर, परमेश्वर कोळी,आदी गावातील व परिसरातील मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र पाटील, गणपत राजपूत,रणजित राजपूत, डीगंबर चौधरी यांनी केले तर  सूत्रसंचालन  प्रशांत पाटील यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे