शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपाच्या प्रवेशव्दाराला भाजपने ठोकले ‘टाळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:04 IST

नागरी समस्या सोडविण्याची मागणी, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

ठळक मुद्दे- पेठ भागातील प्रमुख समस्या सोडविण्याची मागणी- मनपा प्रवेशव्दारास ‘टाळे’ ठोकून प्रशासनाचा निषेध- प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील नागरी समस्या त्वरीत सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पेठ विभाग मंडळातर्फे मनपा प्रवेशव्दाराला ‘टाळे’ ठोकण्यात आले़ अखेर मनपाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर दोन तासांनी आंदोलनाची सांगता झाली़शहरातील मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करावा, पेठ भागात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, सर्वत्र नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, महिलांसाठी सुलभ शौचालयांची निर्मिती करावी, पार्किंगची समस्या सोडविण्यात यावी, सरदार पटेल उद्यान सुरू करण्यात यावे, बंद सिग्नल सुरू करण्यात यावे, पाणी योजनेमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, हागºया नाल्याला दोन्ही बाजूस कठडे बसविण्यात यावे, मौलवीगंज, गल्ली क्रमांक ७ मध्ये स्वच्छता करण्यात यावी यांसह विविध मागण्या या आंदोलनाव्दारे करण्यात आल्या़ भाजप पेठ विभाग मंडळाने यापूर्वी देखील मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते़ मात्र समस्या न सुटल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या प्रवेशव्दारास टाळे ठोकण्यात आले़ त्यानंतर प्रवेशव्दारासमोरच भाजप पदाधिकाºयांनी ठिय्या मांडला होता़ यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ अखेरीस मनपाचे कार्यालयीन अधीक्षक नारायण सोनार, चंद्रकांत उगले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्विकारले़ सुमारे दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनामुळे मनपासमोर वाहनांचा चांगलाच खोळंबा झाला होता़ या आंदोलनात जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, मुर्तजा अन्सारी, रईस हिंदूस्तानी, संजय तारगे, विजय सोनवणे, निनाद पाटील, अमोल भागवत, स्वप्निल लोकरे, सचिन कायस्थ सहभागी झाले होते़