शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शेवाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:46 IST

विहिरीबाहेर काढून धुळ्याजवळील लळींग जंगलात सोडले 

ठळक मुद्देरात्री अडीच वाजता विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश रात्री अडीच वाजता विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश मंगळवारी पहाटे बिबट्यास धुळ्याजवळील लळींगच्या जंगलात सोडले  

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : तालुक्यातील शेवाळी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्यास अखेर बाहेर काढण्यात वनविभागाला रात्री दोन वाजेच्या सुमारास यश मिळाले. त्यास पिंजºयात ठेवण्यात आले असून अशा प्रकारे जीवदान मिळालेल्या या तीन वर्षीय बिबट्यास मंगळवारी पहाटे धुळे तालुक्यातील लळींगच्या जंगलात सोडण्यात आले. सोमवारी रात्री शेवाळी शिवारात गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडल्याचे स्पष्ट झाले. विहिरीतील मातीच्या कठड्याचा आधार घेत बिबट्या बसलेला होता. पाण्यात भिजल्याने तो थंडीने काकडला होता. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यात सहायक वनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्यासह वनरक्षक भामरे, बोरसे, पाटील, वाघ, परदेशी, पठाण, खोंडे, बागुल आदींचा समावेश होता. ग्रामस्थही मोठ्या संख्येने  पोहचले होते. रात्रीची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात लोखंडी पिंजरा आत सोडण्यात आला. महत्प्रयासानंतर  बिबट्या त्यात शिरला. त्या नंतर हा पिंजरा वर काढण्यात आला. तोपर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्यास धुळ्याजवळील लळींगच्या जंगलात सोडून देण्यात आले.