शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या सणाला आजपासून सुरुवात

By अतुल जोशी | Updated: February 27, 2023 19:19 IST

आदिवासी बांधवांचा लोकप्रिय भोंगऱ्या उत्सवाला मंगळवारपासून आंबे-सुळे गावापासून सुरुवात होत आहे.

धुळे : आदिवासी बांधवांचा लोकप्रिय भोंगऱ्या उत्सवाला मंगळवारपासून आंबे-सुळे गावापासून सुरुवात होत आहे. होळी पूजनासाठी पूजासाहित्य खरेदीसाठी भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी वाद्य, आदिवासी पेहराव, नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडते. दरम्यान, रोजगारासाठी बाहेर गेलेले आदिवासी बांधव यानिमित्ताने स्वगृही परतू लागले आहेत. सातपुडा पर्वत शृंखलेतील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण आहे. मात्र होळीपूर्वी आठवडाभर चालणारा भोंगऱ्या हाट विशेष आकर्षण ठरतो.

असा भरेल भोंगऱ्या हाट२८ रोजी मंगळवार आंबे व सुळ,१ मार्च रोजी पनाखेड, दहिवद, कोडीद, २ रोजी बोराडी, लाकड्या हनुमान, ३ रोजी सांगवी, वरला (एमपी), ४ रोजी पळासनेर, भोईटी,५ रोजी रोहिणी, हाडाखेड, असा भरेल गावांमध्ये मेलादा ७ रोजी चोंदीपाडा, ८ रोजी दुर्बड्या, हिगाव, ९ रोजी शेमल्या, १२ रोजी वडेल खुर्द (वरला) होळी हा सण आदिवासींचा महत्त्वाचा सण असून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन त्यांच्या सण व उत्सवातून घडते. शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत ७० गावे व पाड्यांमध्ये आदिवासी पावरा लोक वास्तव्य करून राहतात. या आदिवासी लोकांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे. भोंगऱ्या व मेलादा या अनुषंगाने येणाऱ्या सणांनादेखील आदिवासी महत्त्व देत असतात.

टॅग्स :Dhuleधुळे