शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

शिंदखेडा उपनगराध्यक्ष पदी भिला माळी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:11 IST

भाजपच्या उमेदवाराला ९ तर कॉँग्रेस उमेदवारास ६ मते

ठळक मुद्देभाजप, कॉँग्रेसच्या प्रत्येकी एकाची स्वीकृत सदस्यपदी निवडसमाजवादी पार्टीचे दोन सदस्य अनुपस्थितनूतन पदाधिका-यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार

लोकमत आॅनलाईनशिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे भिला बारकू माळी विजयी झाले. त्यांना ९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उदय देसले यांना ६ मते मिळाली. नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य पदाच्या दोन रिक्त जागांवर भाजपचे राजेंद्र हिंमतराव भामरे व कॉँग्रेसचे युवराज खैरनार यांची निवड करण्यात आली.नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी १५ नगरसेवक उपस्थित होते तर दोन गैरहजर राहिले. त्यात सपाचे नगरसेवक विजयसिंग नथेसिंग राजपूत व साजेदाबी इंद्रिस कुरेशी यांचा समावेश होता.उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीनंतर नगराध्यक्ष रजनी वानखेडे यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण