शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

अतिक्रमण धारकांवर कारवाईची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:14 PM

महापालिका : चौथ्या दिवशीही कारवाई: जेसीबीद्वारे अनाधिकृत बांधकाम केले बंद

धुळे : शहरातील आग्रारोडसह अन्य मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर बुधवारी सलग चौथ्या दिवशी कारवाईची कुºहाड कोसळली़ व्यावसायिकांचे साहित्य जप्त करीत कारवाई केली़जेसीबीद्वारे हटविले अतिक्रमणमहापालिका अतिक्रमणनिर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी मालेगावरोडवरील शब्बीर नगर, शंभर फुटीरोड येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार उस्मान फराईम यांनी मनपाच्या जागेवर अनाधिकृतपणे धार्मिक स्थळ बांधून अतिक्रमण केले होते़ त्यामुळे सार्वजनिक जागा अडविल्याने परिसरात वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो़ त्यामुळे अधिकाºयांनी जेसीबी यंत्राव्दारे हे अतिक्रमण काढण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे