शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा!

By admin | Updated: February 1, 2017 00:02 IST

झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला.

धुळे : जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला. उद्घाटन प्राचार्य डॉ.पी.एच. पवार, कर्नल उत्तम पाटील, डॉ.ललिता पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विठ्ठल राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रियंका निकुंभ व सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत कसबे यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये विद्याथ्र्याना श्रम, संस्कार, शिस्त आणि बौद्धिक व मानसिक वृद्धीचे धडे देण्यात आले. या शिबिराचा विषय ‘स्वच्छ भारत अभियान’ होता. मुलांच्या सहभागातून बंधारा बांधण्याचे व ग्रामस्वच्छतेचे काम पार पडले. शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा व बौद्धिक व्याख्याने घेण्यात आली. समारोप अभिनय दरवडे यांच्या व्याख्यान व ‘व:हाड निघालं लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने झाला. शिबिरासाठी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले. जिल्हा समन्वयक आर.के.जाधव यांचे शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले. या शिबिरात डॉ.बी.आर.चौधरी, डॉ.भास्कर दरवडे, डॉ.एस.ए.मोरे, डॉ.आर.के.जाधव, जितेंद्र सोनवणे, प्रा.पी.एस.गिरासे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांचे सहकार्य लाभले.