शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बबन झोटे यांचा आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:16 IST

धुळे महापालिका, सेवेत सामावून घेण्याची मागणी

ठळक मुद्दे-मंत्रालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न -महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी-बबन झोटे यांना अज्ञातांनी दिली जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तत्कालिन नगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आलेले कर्मचारी बबन झोटे यांनी १९८९ च्या भरती प्रक्रियेच्या सीआयडी चौकशीसह सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी मनपा प्रवेशव्दाराजवळ सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले होते़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी झोटे यांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ त्यानंतर त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले़बबन झोटे यांनी सोमवारपासून महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ आमरण उपोषण सुरू केले होते़ दरम्यान, मंगळवारी पोलीसांनी त्यांना जेलरोडवर क्युमाईन क्लबजवळ आंदोलनासाठी जागा दिली़ परंतु झोटे यांनी पुन्हा महापालिका गाठत आंदोलन सुरू केले होते़ बुधवारीही त्यांचे आंदोलन सुरू होते़ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बबन झोटे यांनी आयुक्त दालनाच्या बाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले़ परंतु प्रशासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले़ आयुक्त उपस्थित नसल्याने झोटे यांनी सहायक आयुक्त शांताराम गोसावी यांची भेट घेतली़ तोपर्यंत पोलीसांना त्याबाबतची माहिती देण्यात आल्याने पोलीसांनी महापालिकेत येऊन बबन झोटे, लक्ष्मी वसावे व निर्मला अहिरे यांना ताब्यात घेतले़ दरम्यान, बबन झोटे, लक्ष्मी वसावे व निर्मला अहिरे हे महापालिकेसमोर आंदोलनास बसलेले असतांना मंगळवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांना उपोषणास का बसले अशी विचारणा करून शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद लक्ष्मी वसावे यांनी शहर पोलीसात दिली़ 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका