शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात पोस्टद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:14 IST

रस्ता सुरक्षा अभियान । जनजागृतीसाठी विविध उपक्रमावर भर

धुळे : वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून ३१वा रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त शनिवारी बसस्थानक परिसरात पोस्टद्वारे नागरिकांना रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे़राज्यात रस्ते सुरक्षा सप्ताह ११ ते १७ जानेवारी या कालावधीत सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे़ त्यानिमित्त शाळा, महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, महिला दुचाकी स्वारांची रॅली असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे़ शनिवारी या सप्ताहाचे उदघाटन बसस्थानक आवारात करण्यात आले़ यावेळी शहर वाहतूक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, श्रीकांत पाटील, पोलीस मुखतार मन्सूरी, विलास पाटील, पंकज खैरमौडे, भूषण खेडकर आदी उपस्थित होते़याप्रसंगी उपासे म्हणाले की, वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन नियमित पणे केल्यास आपला व समोरच्या चालकाचा जीव वाचवता येवू शकतो़ नियमांचे पालन होत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असेही पोलीस निरीक्षक उपासे यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे