शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पथनाट्यातून मुलांच्या सुरक्षेबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:00 IST

भारत यात्रा : आर. आर. पाडवी नूतन विद्यालय व शहरात प्रबोधनात्मक कार्यक्रम

ठळक मुद्देयाप्रसंगी भारत यात्रेचे प्रमुख सहकारी यांच्या नेतृत्वात सकाळी आठ वाजता रॅली काढण्यात आली.रॅलीद्वारे मुलांच्या सुरक्षिततेबाबत नेमके काय केले पाहिजे? यावर आधारित प्रबोधन करण्यात आले. ही रॅली नूतन पाडवी विद्यालयातून निघाल्यानंतर रेल्वे स्टेशन, जिल्हा सत्र न्यायालय, फाशीफूल मार्गे पुन्हा नूतन पाडवी विद्यालयात आली. तेथे रॅलीचा समारोप झाला. यात सहभ यावेळी उपस्थित शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी यापुढे मुलांचे लैंगिक शोषण होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी शपथ घेतली. पुढे ही भारतयात्रा इंदौरकडे रवाना झाली.

अधिकारी रत्ना वानखेडकर, संगीता पाटील, गायत्री भामरे, जगदीश झिरे, योगेश धनगर, जयेश चौधरी, दीपक रंधे, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते. मुलांशी संवाद साधा!भारत यात्रेचे प्रमुख भगवान तिगले व इतर मान्यवरांनी केलेल्या मनोगतात सांगितले, की घरात मुलांशी बोलावे. बडबड करणारी  मुले शांत राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा. मुले अडचणीत असतील, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्या. सार्वजनिक ठिकाणी मुलांची काळजी घ्या. बहुतांश मुलांचा घरांमध्ये आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांद्वारे गैरवापर केला जातो. त्यासाठी पालकांनी सजग रहावे. शिक्षण व सुरक्षेसाठी केवळ ४ टक्के खर्च  भारत यात्रेदरम्यान प्रबोधनात्मक पत्रक वाटप करण्यात आले. त्यात म्हटले आहे, देशात दर सहा मिनीटांना १ बालक बेपत्ता होते. साडे चार लाखांपेक्षा जास्त मुले हे तस्करीचे बळी पडतात. त्यांची व्यावसायिक आणि लैंगिक शोषणासाठी खरेदी किंवा विक्री केली जाते. देशाची एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. परंतु, त्यांचे शिक्षण आणि सुरक्षेसाठी देशाच्या अंदाजपत्रात केवळ ४ टक्के खर्च होत असल्याचे सांगण्यात आले आहे.