शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश देवरे राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी

By admin | Updated: February 3, 2017 23:53 IST

जयहिंद कॉलनीतील अविनाश वसंतराव देवरे यांना 2017 चा विशिष्ट सेवा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

धुळे : येथील जयहिंद कॉलनीतील अविनाश वसंतराव देवरे यांना 2017 चा विशिष्ट सेवा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार  वायुसेनेत वर्षानुवर्षे उत्कृष्ट काम करणा:यांना देण्यात येतो. ते सध्या दिल्ली येथे वायुसेना भवनमध्ये डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.लवकरच नियोजित कार्यक्रमात राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शत्रूराष्ट्र आपल्या देशाच्या विरोधात करत असलेल्या हालचाली ‘रडारच्या माध्यमातून टिपल्या जातात. यासाठी महत्त्वाचे सॉफ्टवेअर सन 2000 मध्ये देवरे यांनी विकसित केले आहे. या संशोधनामुळे भारतीय वायुदलात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या 29 वर्षापासून ते वायुसेनेत महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहेत. अविनाश देवरे हे जयहिंद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त स्व.व्ही.डी. देवरे यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.