शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या यात्रेत चित्तथरारक कसरतींनी वेधले भाविकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:56 IST

मौत का कुवा : मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ठळक मुद्देयात्रेच्या निमित्ताने आमची सतत फिरस्ती असली तरी आमचे मुले व कुटुंबातील इतर सदस्य चाळीसगाव येथे आहे. मुले शिक्षण घेत असून आम्ही हा व्यवसाय करण्यासाठी विविध यात्रांमध्ये सहभागी होत असतो.धुळ्यात येण्यापूर्वी आम्ही मलकापूर येथील यात्रा करून आल्याचे अमीर व सैय्यद यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  शहरातील एकवीरादेवी यात्रोत्सवात लाकडी फळ्यांनी तयार केलेले उंच गोलाकार वर्तुळात चाळीसगावचे दोन व्यावसायिक त्यांचा जीव धोक्यात घालून यात्रेत पैसे कमविण्यासाठी ‘मौत का कुवा’ या प्रकारात चित्तथरारक कसरती सादर करीत भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.  गोलाकार वर्तुळात ते दोन्ही सुसाट वेगाने चारचाकी व दुचाकी गाड्या चालवून भाविकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या या कसरतींना भाविकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणारे अमीर खान व सैझाद शेख हे गेल्या २० वर्षांपासून ‘मौत का कुवा’ हा प्रकार यात्रेत सादर करत आले आहे. त्यांनी सांगितले, की परिस्थिती हालाखिची होती. कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असल्याने कुटुंबाचा गाडा पुढे रेटायचा कसा? असा प्रश्न आमच्या समोर होता. अशा परिस्थितीत आम्ही मौत का कुवा हा प्रकार एका यात्रेत पाहिला. त्यानंतर हाच व्यवसाय करण्याचे आम्ही ठरविले. पाहता पाहता २० वर्ष उलटली. हा व्यवसाय आम्ही करत आहोत. 

चांगले उत्पन्न मिळते ‘मौत का कुवा’ हा प्रकार सादर करणे सोपे नाही. गोलाकार वर्तुळात थोडासाही तोल गेला; म्हणजे सर्व संपले. सुरुवातीला हा व्यवसाय करण्याचे आम्ही ठरविले. तेव्हा आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतली. बºयाच अडचणी आल्या. परंतु, या अडचणींवर मात करून आम्ही पुढे गेलो. यात्रेत आम्हांला चांगले उत्पन्न मिळते. अनेक भाविक आम्ही केलेल्या कसरती पाहून गाडी चालवत असताना तिकीटाव्यतिरीक्त आमच्या हातात पैसे देत असतात. त्यातून कुटुंबाचा गाडा आम्हांला चांगल्या प्रकारे रेटता येतो. 

टॅग्स :Dhuleधुळे