शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बंदमध्ये धुळे जिल्ह्यातील ६० खाजगी इंग्रजी शाळा सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:37 IST

जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन, शाळांमध्ये सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी

ठळक मुद्देनिवेदन देवूनही शासनाने लक्ष दिले नाही आरटीई २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा परत करावाजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केली निदर्शने

आॅनलाइन लोकमतधुळे : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खाजगी इंग्रजी शाळा असोसिएशनतर्फे एकदिवसीय शाळा बंदचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हयातील ६० खाजगी इंग्रजी शाळा सहभागी झाल्या होत्या अशी माहिती सुरेश कुंदणाणी यांनी दिली.दरम्यान संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.उपजिल्हाधिकारी गोविंद दाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसा संघटना गेल्या ५-६ वर्षांपासून इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहे. इंग्रजी शाळेच्या समस्यांबद्दल अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन देण्यात आली. मात्र शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेला इंग्रजी शाळाना राज्यव्यापी बंद आंदोलन पुकारावे लागले. जिल्ह्यातील ६० शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या अशा-१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. वर्ष २०१२ ते २०१९ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा अदा करावाराज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा१८ नोव्हेंबर २०१३च्या शासन आदेशामध्ये दुरूस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावीसर्व अर्थसहायीत तत्वांवर वाढ प्रस्तावांसाठी आॅनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागण्यांचा समावेश आहे.यावेळी सुरेश कुंदणाणी, हर्ष रेलन, कुणाल सुराणा, हेमंत गर्दे, लता शहा, केतन गोसर, दीपक मेहता आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे