शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानात रचनात्मक कार्यासाठी प्रयत्नशील असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:46 IST

‘विद्यावर्धिनी’मध्ये व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा : उपप्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे : भूतकाळात रमल्याने रचनात्मक कार्य सिद्धी करणे शक्य नाही. तेव्हा वर्तमानात वेळेचे समायोजन करून योग्य दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत निकडीचे असल्याचे मत पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विलास चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्यक्तीमत्व विकास कार्यशाळे’च्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. मोहन पावरा होते. अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनिल दामोदर होते.स्वव्यक्तीमत्वाची ओळख करून या विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन जीवन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून प्रा.डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आंतरबाह्य बदल करण्यासाठी स्वत:मधील गुणवत्ता शोधून ती जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे सांगितले. तसेच वैगुण्यावर मात करून व्यक्तीमत्वाचा विकास करण्याचे आवाहन केले.जन्माला येणारा प्रत्येक जीव हा एक व्यक्तीमत्व असतो. हे व्यक्तीमत्व विकसनशील स्वरूपाचे असते. याचा विकास करणे आपल्या हाती असल्याचे प्रा.डॉ. मोहन पावरा यांनी सांगितले. तर उपलब्ध संधीचा योग्य तो लाभ घेतला तर व्यक्तीमत्व विकास सहज साध्य होतो असे अनिल दामोदर यांनी सांगितले.प्र. सतिष निकम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. विजय पालवे यांनी तर आभार डॉ. अभिषेक गायकवाड यांनी मानले.कार्यशाळेला प्राचार्या डॉ. शुभदा रावळ -ठाकरे, प्रा.बी.डी.गणपाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पी.ओ. व्यास उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे