शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

सांगवी शिवारात कुºहाडीने केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:55 IST

तिघांना दुखापत : सहा जणांविरुध्द गुन्हा

धुळे : पाण्याच्या पाईपावरुन दुचाकी चालविल्याने तो फुटला या कारणावरुन तिघांना मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारात शनिवारी दुपारी घडली़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ कुºहाडीसह लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारात गोपाल बद्री कुंभार यांच्या विट्टाभट्टीजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे़ या पाईपलाईनवरुन दुचाकी गेल्याने ती फुटली़ ही घटना शनिवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर शाब्दिक चकमक उडाली़ यातून वाद निर्माण होत हाणामारीपर्यंत वेळ आली़ यात कुºहाड आणि लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ यात साहेबराव केशव देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा जगदीश आणि भाऊ हिरालाल यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याने यात तीन जण जखमी झाले आहेत़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात साहेबराव केशव देशमुख (५५, रा़ सांगवी ता़ शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, गोपाल बद्री कुंभार (प्रजापती), ललित गोपाल कुंभार (प्रजापती), बलराम गोपाल कुंभार (प्रजापती), अनिल गोपाल कुंभार (प्रजापती), काना गोपाल कुंभार (प्रजापती), ग्यारशीबाई गोपाल कुंभार (प्रजापती) (सर्व रा़ जुनी सांगवी ता़ शिरपूर) यांच्या विरोधात संशयावरुन शनिवारी रात्री साडेनऊ वाजता विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ एस़ एस़ नगराळे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे