शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे आगारात कर्मचाºयांचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 12:49 IST

संपाचा तिसरा दिवस : प्रवाशांचे हाल सुरूच

ठळक मुद्देशासनाने संपाची अद्याप दखल न घेतल्याने संघटनेतर्फे आंदोलनखाजगी वाहनांद्वारे प्रवाशी वाहतूक सुरू७८० बसेस तीन दिवसांपासून आगारातच थांबून

आॅनलाईन लोकमतधुळे : एसटी महामंडळातील कर्मचाºयांनी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस असून या संपाची शासनाने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने,  कर्मचारी संघटनेतर्फे आज सकाळी ११ वाजता धुळे आगारात  अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळीत हाल होत आहेत. प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी व्यावसायिक देखील अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी करीत आहेत. सरकार एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांची गांर्भियाने दखल घेत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे सांगत एसटी कर्मचारी संघटनेने शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले़ सरकारविरोधी तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ महामंडळातील सर्व ७८० बसेस आगारांमध्येच लावण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्यांवर खासगी वाहने प्रवाशांची वाहतूक करीत आहेत़ प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिकाधिक खासगी वाहने रस्त्यावर उतरविण्याचे प्रयत्न सुरू असून खासगी वाहनांनी बसच्या दरांप्रमाणेच भाडेआकारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़