शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 16:48 IST

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी

ठळक मुद्देबैठकीत राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निषेधविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न दिल्यास आंदोलनाचा इशाराराज्यातील जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विद्यार्थी हाच देशाचा खरा आत्मा असतो.विद्यार्थ्यांची अंगभूत क्षमतांचा विकास करणे हेच विद्यापीठांचे महत्वाचे काम आहे. असे सांगताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  प्रा.सुदर्शन तारख यांनी आज केली.वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची राज्यस्तरीय बैठक धुळ्यात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झाली. त्यावेळी प्रा.तारख बोलत होते.या बैठकीला राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत ओबीसी, अनुसूचित जमात, अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने त्वरीत द्यावी अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच जळगाव येथे राज्यस्तरीय वीर भगतसिंग विचार साहित्य संमेलन घेण्याची घोषणा केली.शासनाने राज्यातील १३००  शाळा बंद केल्या. तसेच कंपनीला शाळा चालविण्याची परवानगी दिली त्याचा निषेध करण्यात आला.उदघाटन समारंभाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुरेखा नांद्रे, सुलभा कुंवर ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सचिव प्रकाशटेमगार, राज्यउपाध्यक्ष जयश्री रणदिवे,श्रद्धा बारुळकर, विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, प्रवक्ते पंकज रणदिवे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन पंकज पाटील व आभार पंकज रणदिवे यांनी मानले.