शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 23:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९२ अहवालांपैकी ३१ अहवाल पॉझिटिव्ह : कुमार नगर १, चिंचवार २,दसवेल शिंदखेडा १,खंडेराव पोलीस सोसायटी २, फागणे ३,स्नेहनगर १,जुने धुळे १,देवमोगरा कॉलनी वलवाडी १,आर्वी २,धुळे इतर २,नवनाथ गर स्वामीनारायण कॉलनी १,चंपा बाग २,वैभव नगर १,मुकटी ३,सिंहस्थ नगर साक्री रोड १,महालक्ष्मी कॉलनी २, नेर १, अंचाळे १, न्याहळोद १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ४५ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्हदोंडाईचा १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा १, डाबरी दोंडाईचा २, कोठारी पार्क १, रावळ नगर १, रोहणे शिंदखेडा १, कार्ले शिंदखेडा १, दसवेल शिंदखेडा १,धमाने शिंदखेडा १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १७८ अहवालांपैकी ६६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेशिरपूर १०, बालाजी नगर २, सरस्वती कॉलनी १, वाल्मिक नगर १, वरवाडे ६, दौलत नगर २, गणेश कॉलनी २, पित्रेश्वर कॉलनी १,सदाशिव नगर २, सुभाष नगर १, शिवपार्वती कॉलनी २, रसिकलाल पटेल नगर १, श्री नगर १, चंद्रनगरी १, वकील कॉलनी १, क्रांतीनगर १, करवंद ना का १, जवखेडा ४, दहिवद १, तरडी १, त?्हाडी १ , भाटपुरा ३, शिंगावे २, अर्थे १, बाळदे १, थाळनेर ६, वाघाडी १, तावखेडा २, गुजर खरदे १, गरताड १, बालकुवा १, कुवे १, पिंपरी १, होळनांथे १, अजंदे (बेटावद ) १,भाडणे साक्री येथील अहवालांपैकी ७अहवाल पॉझिटिव्हशेणपूर ३, रामनगर पिंपळनेर १, नानाचौक पिंपळनेर १, छडवेल १, नगरे नगर साक्री १महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील ६७ अहवालांपैकी ४२ अहवाल पॉझिटिव्हराजगुरुनगर १, प्रकाश पुष्प अपार्टमेंट ५, विटा भट्टी २, जुने धुळे ६, प्रभात नगर २, शकुंतला कॉलनी ३, जी टी पी स्टॉप १, धनाई पुनाई कॉलनी २, समृद्धी नगर १, पोलीस हेडक्वार्टर २, कुमार नगर १, धुळे इतर १, स्वामी नगर १, यशवंत नगर ३, दोंदे कॉलनी १, बालाजी नगर १, प्रोफेसर कॉलनी ४, भावसार कॉलनी २, मनमाड जीन १, नारायण मास्तर चाळ २शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २२ अहवालांपैकी ७ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्हधुळे ४, शिंदखेडा १, शिरपूर १, साक्रीखाजगी लॅब मधील ४८ अहवालापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.शांती निकेतन सोसायटी १, रामकृष्ण नगर १, राम मंदिर जवळ १, शिवपार्वती कॉलनी १, वाखरकर नगर २ , ग द माळी सोसायटी १, शिव सागर सोसायटी १,पद्मनाभ नगर २, सद्गुरू कॉलनी १, दत्त मंदिर देवपूर १, अरुणकुमार वैद्य नगर साक्री रोड १, गल्ली नंबर दोन २, झुलेलाल सोसायटी १, जुना आग्रा रोड १, विष्णुनगर १, अमराळे शिंदखेडा २, अंचाळे १, आर्वी १, देऊर २, तामसवाडी साक्री १, पिंपळनेर १