लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची सन २०२० या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़धुळे शाखा अध्यक्षपदी डॉ़ जयंत देवरे, कार्याध्यक्षपदी रणजीत शिंदे तर प्रधान सचिव म्हणून दिनेश मोरे यांची निवड झाली आहे़कार्यकारिणी अशी: कायदेशिर सल्लागार अॅड़ कल्पशे मोरे, विविध उपक्रम कार्यवाह मोहन पवार, अनंत भामरे, वार्तापं विभाग कार्यवाह वैशाली खैरनार, सांस्कृतिक अभिव्यक्ती मंगला मोरे, युवा सहभाग कार्यवाह रवींद्र पी़ बोरसे, निधी संकलन कार्यवाह नूतन बिºहाडे, जातीअंत संकल्प विभाग गुलाबराव मोरे, मानसिक आरोग्य विभाग दिप्ती नितीन बागुल़कार्यकारिणी निवडण्यासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष डॉ़ सुरेश बिºहाडे, जिल्हा प्रधान सचिव प्रा़ डॉ़ दिपक बाविस्कर यांनी काम पाहिले़
अंनिसची नवीन कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:58 IST