शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमराळेत ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 00:37 IST

गावठाण जागेचा विषय : पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद नाही

शिंदखेडा : तालुक्याती अमराळे येथील घनश्याम नानाभाऊ बोरसे यांनी सोमवारी दुपारी येथील पंचायत समिती आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रय} केला. गावठाण जागा ठराव करून ग्रामस्थांच्या नावे नावे दाखल केल्याचा चौकशी अहवालासाठी टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी केलेला हा प्रय} कर्मचा:यांनी हाणून पाडला. अमराळे येथील गावठाण गट नं.1/1 व खळवाड गट नं.1/2 यावर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी 2015 मध्ये अनधिकृत ठराव करून सदर जागा गावातील 119 ग्रामस्थांच्या नावावर करून नमुना नं.8 ला नोंद केली. मात्र सदर जागा नावावर करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही. ती देण्याचा अधिकार ग्रा.पं.लाही नाही. तरी त्यांनी पदाचा दुरुपयोग करून जागा नावावर करून दिल्याची तक्रार घनश्याम बोरसे  यांनी वेळोवेळी येथील पं.स.कडे केली होती. मात्र त्यांनी चौकशीस विलंब केल्याने तक्रारदाराने आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार विस्तार अधिका:याने प्रत्यक्ष गावात जाऊन चौकशी करून अहवाल जि.प. धुळे यांना सादर केला. मात्र तक्रारदार बोरसे यांना त्याची प्रत देण्यास टाळाटाळ होत असल्याचा बोरसे यांचा आरोप होता. त्यावर त्यांनी आत्महदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी ते आले. चौकशी करणारे विस्तार अधिकारी धुळे येथे कार्यशाळेसाठी गेले आहेत, असे सांगून बीडीओ शिवदे यांनी अहवाल उद्या देतो.  यावर बोरसे यांनी लगेच बाहेर जाऊन ते रॉकेलचा व आगपेटी घेऊन आले. अंगावर रॉकेल ओतून ते काडीपेटी पेटविणार तोच पं.स. कर्मचारी आखाडे, वानखेडे यांनी तत्काळ त्यांना मज्जाव करून बीडीओंच्या दालनात बसविले.सहायक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांनी विस्तार अधिकारी प्रकाश महाले यांना बोलवून घेतले व बोरसे यांना सदर चौकशी अहवालाची प्रत देण्यात आली. त्यामुळे त्यांचे समाधान झाल्याचे सांगून त्यांनी यापुढे आत्मदहन करणार नाही, असा जबाब पोलिसांना लिहून दिला. सोमवारचा दिवस असल्याने कार्यालयात गर्दी झाली होती.  शेकोटीमुळे भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू नंदुरबार : आश्रमशाळेत शेकोटी शेक घेत असतांना जळालेल्या मोहिनी अल्केश गावीत (वय 9) या  विद्यार्थिनीचा घरी उपचार घेतांना मृत्यू झाला.भरडू, ता.नवापूर येथील आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणारी मोहिनी  गावीत  ही विद्यार्थीनी 18 जानेवारी रोजी आश्रमशाळा आवारात शेकोटीवर असताना तिच्या कपडय़ांनी अचानक पेट घेतल्याने ती गंभीर भाजली होती.