शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:35 IST

नाशिक, मुंबईची पथके : धुळे, शिरपुरात एकाचवेळी कार्यवाही

ठळक मुद्देराजकीय नेत्यांसह पदाधिकारी उद्योजकांचा समावेशमुंबई, नाशिक येथील पथकांकडून चौकशी सुरूबुधवारी सकाळी एकाचवेळेस धुळे, शिरपूर येथे चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उद्योगात भागीदारी असलेल्या धुळे येथील राष्टÑवादीचे नेते व जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे व शिरपूर येथील कॉँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निवासस्थानी बुधवारी एकाचवेळी सकाळपासून आयकर विभागाच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे. धुळे शहरातील राष्टÑवादीचे माजी आमदार व जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे तसेच कॉँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शिरपूर येथील निवासस्थानी एकाचवेळेस मुंबई व नाशिक येथील आयकर विभागाच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे. या शिवाय शिरपूर शहरातील अन्य उद्योजक व कॉँग्रेस पदाधिकाºयांकडेही आयकर विभागाची चौकशी सुरू असल्याचे कळते.एका उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारी प्रकरणी आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी करणाºया या दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी सात ते आठ सदस्यांचा समावेश आहे. या संदर्भात धुळ्यातील आयकर विभागाशी संपर्क साधला असता अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.