शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या उमेदवारीबाबत अमरिशभाईच आग्रही होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:48 IST

रोहिदास पाटील : काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभेच्या तयारीबाबत बैठक

धुळे : मी लोकसभेला उमेदवारी करावी अशी अमरिशभाई यांची मनापासून इच्छा आहे़ तसे त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीला ठाम व स्पष्टपणे सांगून टाकले आहे, असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत सांगितले.काँग्रेसच्या राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या १ मार्च रोजी आयोजित जाहीर सभेच्या तयारीसंदर्भात माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, विलास खोपडे, सभागृह नेते कमलेश देवरे, संदिप महाले, अ‍ॅड़ रविंद्र पाटील, अनिल मुंदडा, सव्वाल अन्सारी, नवाब बेग मिर्झा, करीम शेख, राजेंद्र देसले, निरंजन करनकाळ, माजी उपमहापौर ईस्माईल पठाण, माजी आमदार किसनराव खोपडे, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, विमलताई बेडसे, अक्षय छाजेड, बडा मुल्ला, रणजित भोसले, भटू चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, राहुल गांधीची ही निवडणुकीची सभा समजून कामाला लागा़देशातील वातावरण बदलत असल्याने माजी मंत्री रोहिदास पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार आहे. एकमेकांना खेचण्याच्या राजकारणामुळे विरोधकांना संधी मिळते़ पक्षही दुर्बल होतो़ म्हणून संघटीतपणे काम करुन काँग्रेसची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.राजवर्धन कदमबांडे म्हणाले, राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर एकमेकांचे उणे-दुणे काढू नका़ चुकीच्या लोकांकडे सुत्रे गेली तर पश्चातापाची वेळ येते.आमदार कुणाल पाटील म्हणाले, आपला खरा विरोधक भाजपा असून त्यांच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे़ खासदार राहुल गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही शेवटी केले.

टॅग्स :Dhuleधुळे