शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग करतांना नेहमी सकारात्मक विचार असावेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:36 IST

गोविंदराव लेले : लघु उद्योग भारतीच्या अधिवेशनात प्रतिपादन 

धुळे : लघुउद्योग हा देशाचा कणा आहे़ कोणताही व्यवसाय किंवा उद्योग हा कधी नुकसान करणारा नसतो़ मात्र व्यवसाय किंवा उद्योग करतांना नेहमी सकारात्क विचार डोळ्यासमोर ठेवल्यास निश्चित यश प्राप्त होते, असे प्रतिपादन लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री गोविंदराव लेले यांनी केले़ शहरातील मालेगाव रोडवरील दाते सभागृहात सोमवारी लघुउद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात आले आहे़ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक अनिल भालेराव, प्रदेशाध्यक्ष रविंद वैद्य, संचालक सुनिल रायथत्ता, सीए़ जी़बी़ मोदी आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ यावेळी लेले यांनी लघु उद्योग भारती संघटनेचा इतिहास, कार्य व भविष्यातील योजना या विषयी माहिती देऊन नागपुर येथील अधिवेशनात जिल्ह्यातील उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले़  यावेळी राजेंद्र भतवाल, राजेश वाणी, प्रकाश बागुल, देवेंद्र राजपूत, संजय बागुल, सुभाष कांकरिया, राजेंद्र जाखडी, प्रशांत मोराणकर, नितीन बंग, यांचा सत्कार करण्यात आला़प्रास्ताविक सुभाष कांकरिया यांनी तर  सुत्रसंचालन जाखडी यांनी केले़ तर आभार राहूल कुलकर्णी यांनी केले़ अधिवेशनात लखन भतवाल, रवी बेलपाठक, साहेबचंद जैन, संजय चौधरी, राजेश पाटील, कैलास अग्रवाल, मनोज अग्रवाल, आकेश अग्रवाल, अजय चांडक, निमित कटभरा, राजेश गिंंदोडीया, सीए़ राजाराम कुलकर्णी, संजय बागुल आदी उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी  वर्धमान संघवी, बापु बडगुजर, अविनाश पाटील, पराग शाह, अतुल शाह, हाकीम मलक, पवन अग्रवाल, मयुर मुथा आदींनी प्रयत्न केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे