शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

१०१ महिलांना साड्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 13:28 IST

निगर्समित्र समितीचा उपक्रम : धुणीभांडी करणाºयांना दिला लाभ

धुळे : निसर्गमित्र समितीतर्फे वलवाडी परिसरातील धुणी-भाडी करणाºया १०१  विधवा, परितक्तया तसेच गरिब कष्टकरी महिलांना साडी व फराळ वाटप करण्यात आले. निसर्गमित्र समितीचे प्रदेश संघटक तथा उद्योजक किशोर डियालाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.      यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका विमल पाटील,  गोपीचंद नाना पाटील,  संजय भामरे, मनिषा डियालाणी, डॉ. पुजा  डियालाणी, समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष तथा भोकरचे सरपंच मंगलदास पाटील, प्रभाकर शिरसाठ,  एम.वाय.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वलवाडी परिसरातील गरीब कष्टकरी विधवा, परितक्तया महिलांना दिवाळी निमित्ताने १० वषार्पासून दरवर्षी  साडी व फरसाण वाटप करण्यात येते. दिवाळीच्या आनंदी पर्वात तळागाळातील गरीब व गरजू लोकांच्या चेहºयावर  आनंद फुलविण्याच्या  समाजिक जाणिवेतून आयोजित केलेल्या या अनोखा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी  प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांना जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी व अक्षय पाटील यांना धुळे तालुका संघटक पदाचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष डी. बी.पाटील यांच्या हस्ते दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वासराव पगार, नरेश चौधरी, भिकाजी देवरे, प्रा. दीपक देशमुख, आर.आर. सोनवणे, प्राचार्य पी.के. पाटील, प्राचार्य आर.ए. पाटील, प्रभाकर रायते, गोपीचंद पाटील, मंदाकिनी शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे