शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुवे येथील ९ जणांना कर्णबधीर यंत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:19 IST

शिरपूर : पटेल परिवाराच्या प्रयत्नाने

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील कुवे येथील ९ रूग्णांना पटेल परिवाराच्या प्रयत्नांनी कर्णबधिर यंत्र मशीन वाटप करण्यात आले.आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील कुवे येथील ९ रुग्णांना कर्णबधीर यंत्र मशीन देण्यात आले़ शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तपनभाई पटेल यांच्या हस्ते आमदार कार्यालयात कर्णयत्रांचे वाटप करण्यात आले. त्यात हिरकणबाई बारकु पाटील, मनिषाबाई नंद्लाल पाटील, इंदूबाई मगन पाटील, मधुकर दौलत गुजर, बुधा वना भिल, शालू सुभाष गुजर, अन्वर पिंजारी, मनोज यशवंत मराठे, सुरेया पिंजारी या गरजुंना देण्यात आले़ प्रत्येकी एका मशीनची किंमत ८ हजार ९०० रूपये इतकी आहे़ ऐकू यायला अडचण वाढल्याने तसेच बहिरेपणामुळे त्रास होऊ लागल्याचे लक्षात आल्याने या सर्व गरजूंची समस्या उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व नगरसेवक तपनभाई पटेल यांनी तातडीने सोडविली. त्यामुळे सर्व गरजु रूग्णांनी पटेल परिवाराचे आभार मानले. यावेळी डॉ.पवन पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश बोरसे, जिल्हा महासचिव भुपेंद्र गुजर, जिल्हा महासचिव रितेश राजपूत, खुशाल पाटील, निलेश पाटील, संदीप शिरसाठ, नईम इमानदार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विकास योजना आपल्या दारी अभियानचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे