शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:56 IST

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत उत्तर

ठळक मुद्दे- तेलगी प्रकरणातील आरोप खोटे होते- पक्षात गुंडांना मिळालेला प्रवेश दुर्देवी- संरक्षण राज्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उमेदवारी करावी

आॅनलाइन लोकमतधुळे :  तेलगी प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, असे स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व़ गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले़ त्यांना म्हणून मला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली, असे प्रत्युत्तर आमदार अनिल गोटे यांनी डॉ़ सुभाष भामरे यांच्या आरोपांना दिले़     संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटेंवर टिका केली़ या टिकेला उत्तर देण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनीही पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ डॉ़ भामरे यांनी, गोटे यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असतांना पक्षाने त्यांना विधानसभेला संधी देऊन निवडून आणल्याचे सांगितले होते़ त्यावर बोलतांना गोटे यांनी सांगितले की, केवळ मी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून मला तेलगी प्रकरणात अडकविण्यात आले हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य होते़  म्हणून पक्षाने मला विधानसभेसाठी उमेदवारी दिली़  तेलगी प्रकरणातील आरोप इतके तकलादू होते की मी वकील न लावता स्वत:ची बाजू स्वत: मांडत जामीन मिळवला, असे गोटे म्हणाले़ ज्या व्यक्तीला महिलांनी चपलेने मारले, पोलीसांवर हल्ला केला त्यांना पदाधिकारी पक्षात प्रवेश देत असतील, तर हे दुर्देव आहे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग ९ हजार ५०० कोटींचा आहे़ नियमानुसार त्यापैकी किमान १० टक्के म्हणजेच ९५० कोटींचा निधी उपलब्ध असल्याशिवाय निविदा काढता येत नाही, तरी ४७ कोटींची निविदा कशी काढली? शिवाय एकानेही ही निविदा भरलेली नाही, असे गोटे म्हणाले़ मला कुणी निवडणूक प्रक्रिया शिकवण्याची गरज नाही़ शहराच्या कल्याणासाठी मी आमदारकीचा राजीनामा देतो आहे़ हिंमत असेल तर संरक्षण राज्यमंत्र्यांनी राफेल प्रकरणावरून राजीनामा देऊन माझ्याविरोधात उभे राहावे, असे आमदार गोटे म्हणाले़  

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे