शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनात गैरव्यवहाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:32 IST

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण : एसआयटीमार्फत चौकशी करा

धुळे : नागरपूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरण कामासाठी केलेल्या भूसंपादनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भिमशक्ती संघटनेने केली आहे़याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ चौपदरीकरणासाठी संपादीत क्षेत्रात जमीनी, शेती, कारखाने, खोटी बांधकामे, शेतात खोटी फळझाडे दाखवून कोट्यवधी रुपयांचा मोबदला भूसंपादन विभागाने अदा केला आहे, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे़धुळे जिल्ह्यात महामार्गांचे चौपदरीकरण, औष्णिक वीज प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली योजना आदी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून या प्रशासकीय प्रक्रियेत व्यापारी आणि दलालांचा सुळसुळाट झाला आहे़ राजकीय दबाव देखील वाढला आहे़नागपूर-अहमदाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनी जात नसताना देखील लाखो रुपयांचा मोबदला अदा केल्याचे प्रकारही घडले आहेत, असा गंभीर आरोप भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर, जावीद बेग, अनिल ठाकूर, दत्ता शिंदे, अमोल थोटे, राहूल ठाकूर आदींनी केला आहे़ गैरव्यवहाराची त्वरीत चौकशी केली नाही तर आंदोलन तीव्र छेडण्याचा इशारा दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे