शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:21 IST

शिरपूर तालुका : लोकसभेप्रमाणेच मतदारांचा कौल राहणार का ? याकडे लक्ष लागून

सुनील साळुंखे।आॅनलाइन लोकमतशिरपूर : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. कॉँग्रेसतर्फे विद्यमान आमदारांने नाव आघाडीवर आहे. कोणत्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारीची संधी मिळते याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान ऐन पावसाळ्यात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण काहीसे तापायला सुरूवात झाली आहे.या मतदार संघातून १९९० ते २००४ अशा चार पंचवार्षिक निवडणुकीत अमरिशभाई पटेल निवडून आले़ सन २००९ पासून शिरपूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला़ त्यानंतर काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी, भाजप-शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र यावेळी आघाडी-युतीचे संकेत आहेत. मात्र राजकारणात शेवटच्याक्षणी काहीही निर्णय होऊ शकतो.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागले आहेत. शिरपूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, बाजार समिती या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाने मताधिक्य मिळविल्याने, यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.निवडणुकीसाठी काही जणांची नावे निश्चित मानले जात असले तरी त्यावर पक्षश्रेष्ठींचे शिक्कामोर्तब झालेले नाही.या निवडणुकीत मतदार परिवर्तन घडवितात की, परंपरा कायम ठेवतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.इच्छुकांमध्ये उत्तर महाराष्ट्र भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ़जितेंद्र ठाकूर, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, खासदार हिना गावीत यांची लहान बहिण सुप्रिया गावीत यांचा समावेश आहे. तर कॉँग्रेसतर्फे आमदार काशिराम पावरा यांचे नाव निश्चित मानले जात आहे़ इतर पक्षांची नावे मात्र पुढे आली नाहीत.

टॅग्स :Dhuleधुळे