शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:51 IST

एलसीबीची कारवाई : संशयित आरोपींनी दिली खुनाची कबुली

आॅनलाइन लोकमतधुळे :उल्हासनगर येथे एकाचा खून करून खाजगी बसने धुळे मार्गे मध्यप्रदेशात पळून जाणाºया चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ रोजी पहाटे पकडले. संशयित आरोपींनी खून केल्याची कबुली दिली असून, त्यांना उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.उल्हासनगर येथील दीपक भोईर याचा नरेश रामसिंग चव्हाण, योगेश सुभाष लाड, राजू मनोहर कनोजीया, अनिकेश विठोबा क्षिरसागर यांनी खून केला. खून केल्यानंतर चौघही आरोपी उल्हासनगर येथून धुळे मार्गे मध्यप्रदेशात एका खाजगी प्रवासी बसने पळून जात होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दित हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ २२ रोजी पहाटे सापळा लावला. खाजगी बसला पाठलाग करून थांबवून त्यात असले संशयित आरोपी यांना चौकशीसाठी मोहाडी पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दीपक भोईर (रा. उल्हासनगर) याचा खून केल्याची कबुली दिली. संशयितांना उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या पथकातील कॉन्स्टेबल रवीकिरण राठोड, विशाल पाटील, तुषार पारधी, विलास पाटील, केतन पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे