शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची लागली रिघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:06 IST

पुण्यतिथी सोहळा : दिवसभर भजन-कीर्तनाचा  कार्यक्रम, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

धुळे :  संतश्रेष्ठ गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ऋषिपंचमीच्या दिवशी देवपुरमधील रामनगर भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रम  झाले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी  गर्दी केली होती.   हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगळवारी सकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष  गोपाळ केले व त्यांच्या पत्नी सुनंदा केले यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी  प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्सना पाटील, नगरसेवक नंदू सोनार, रमेश अमृतकर,  शैला अमृतसर (मालेगाव)  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सकाळी मंदिरात मूर्तीला महाभिषेकाला करण्यात आला. सनई चौघड्यांच्या साह्याने मंगलविधी करण्यात येत होते.दुपारी १२.३० ते रात्री १० वाजेपर्यंत  स्वामी समर्थ भजनीमंडळ, ब्रह्मचैतन्य भजनीमंडळ, गजानन महिला भजनीमंडळ, मक्ताई भजनी मंडळ, एकता भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, तालुका शिंदखेडा) यांनी भजने सादर केली. साधारण आठ ते दहा हजार भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संस्थेचे  अध्यक्षांसह उपाध्यक्ष  कमलाकर जोशी, तुळशीराम बोरसे,  दिलीप भट,  नरेंद्र जोशी, सुभाष निरखे, जितेश जोशी,  दीपक दीक्षित व सर्व गजानन  भक्तांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे