शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तरडीजवळ ११५ एकर जागेवर कृषी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:25 IST

शिरपूर : एस़व्हीक़े़एम़च्या अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याची सुवर्ण संधी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचलित एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठ मार्फत २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी स्कूल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे (कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान) नवीन दालन मुकेशभाई पटेल टेक्नॉलॉजी पार्क येथे सुरु झाले आहे. लवकरच शिरपूर-चोपडा मार्गावरील तरडी-बभळाज गावाजवळ सुमारे ११५ एकर जागेवर कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.एस.व्ही.के.एम. च्या एन.एम.आय.एम.एस. मार्फत स्कूल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथून बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर ही पदवी युजीसी मान्यताप्राप्त असेल. १२ वी किंवा समकक्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर हा ४ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्यासाठी हा अभ्यासक्रम वैध आहे. इस्त्राईल व कॅनडा या देशांशी करार करण्यात येवून जागतिकस्तरावरील अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या कल्पकतेतून शिरपूर-चोपडा महामार्गावर तरडी-बभळाज गावाजवळ निमार्णाधीन ११५ एकर जागेवरील कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाचे कॅम्पस हे शेतकरी बांधव व त्यांच्या मुलामुलींसाठी मोठे अभ्यासकेंद्र बनणार आहे या कॅम्पसमध्ये शेतीसाठी आवश्यक बी, बियाणे, खते, माती परीक्षण यांसह अनेक बाबी तपासणीच्या अद्ययावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात येणार आहेत.एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष, एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, ट्रस्टी तपनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पस संचालक डॉ.आर.एस. गौड, स्कूल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ.गौरी शंकर राव, शिरपूर कॅम्पसचे मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांचे या नूतन शैक्षणिक दालनाला देशातील नामांकित कृषि शाखेचा दर्जा प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.