शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

सहा महिन्यानंतर तब्बल २८८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 22:50 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या २८८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. २८८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती धुळे जिल्हा ...

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या २८८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. २८८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली. २२ ऑगस्ट २०२० रोजी २६९ रुग्ण आढळले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.जिल्हा रुग्णालय धुळे येथील १७४ अहवालांपैकी ६२ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. शिवपार्वती कॉलनी १, नकाने रोड ४, विद्युत प्रभा कॉलनी १, गल्ली नंबर पाच २, चितळे शाळा १, प्रमोद नगर २, मनोहर चित्रपटगृह जवळ ४, फॉरेस्ट कॉलनी १, चंद्रवेल नकाने रोड २, शर्मा नगर १, हरिओम नगर १, रमेश नगर १, सुभाष नगर २, गुरुनानक सोसायटी १, देवपूर धुळे ७, गल्ली नंबर चार २, पद्मनाभ नगर २, सुयोग नगर १, गोपाळ नगर १, वैभव नगर १, स्नेह नगर १, ए सी पी एम डेंटल १, जमनागिरी रोड १, कृषी नगर ४, गणेश नगर १, मालेगाव रोड १, जुने धुळे २, धुळे इतर ७, कापडणे १, बोरकुंड १, नंदाने १, सडगाव १, नेर १, जिल्हा परिषद शाळा विंचूर १.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ९८ अहवालांपैकी २८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. पांडुरंग नगर शिरपूर १, विद्याविहार १, दादू सिंग कॉलनी १, गणेश कॉलनी २, आदर्श नगर १, एस पी डी एम कॉलेज १, दूध डेअरी कॉलनी १ दलाल नगर १, आनंदनगर १, बालाजी नगर ४, देशमुख नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, बालाजी मंदिर १, शिरपूर इतर २, गिधाडे १, थाळनेर १, खर्दे २, सावळदे १, वरवाडे २, पाथर्डी १, मांडळ शिवार १, तसेच रॅपिड टेस्ट च्या ६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट ४/६, खर्दे प्रा आ केंद्र २/२, शिरपुर २, होळनांथे प्रा आ केंद्र २/४, मांजरोद १, अजंदे १, तसेच रॅपिड टेस्ट उपजिल्हा रुग्णालय शिरपूर अहवालांपैकी अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ५७ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. भडवड, शिंदखेडा १, कोठारी पार्क शिंदखेडा २, लोहगाव १, दोंडाईचा २, निमगुळ १,प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या १०६ अहवालांपैकी ४४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. प्रा आ केंद्र चिलाने १/१३, चिलाने १, प्रा आ केंद्र निमगूळ रॅपिड टेस्ट ४३/९३, निमगुळ ४३.भाडणे साक्री उउउ मधील ८६ अहवालांपैकी १६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. साइराम नगर १, सरस्वती नगर १, राजे संभाजी नगर १, अरिहांत नगर १, मुकुंद नगर १, विकास कॉलनी १, विकास नगर १, नैना सोसायटी २, श्रीराम कॉलनी १, शेवाळी ग्रामपंचायत १, महादेव मंदिर भदाणे १, कळंभीर १, डोंगर पाडा २, विठ्ठल मंदिर शेवाळी १, रॅपिड अँटीजन टेस्टच्या ५२ अहवालांपैकी २२ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.प्रा आ केंद्र जैताने २, ग्रामपंचायत शेवाडी १० ग्रामपंचायत म्हसदी २, छोरिया टॉवर ,साक्री १, रुपाली नगर साक्री १, सीताराम नगर साक्री १, पोळा चौक साक्री १, शिवाजी नगर साक्री १,ग्रामपंचायत चिंचखेडी १, अलंकापूर नगर पिंपळनेर १, दुसाने ग्रामपंचायत १.मनपा रॅपिड अँटीजन टेस्टच्या २५१ अहवालांपैकी ११ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. कृष्णनगर दवाखाना ५, राऊळवाडी दवाखाना ३, सुभाषनगर दवाखाना १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २९ अहवालांपैकी ५ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहेत. साक्री २, इतर २, धुळे इतर १.एसीपीएम लॅब मधील ११ अहवालापैकी २ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. कृष्णकमल कॉम्प्लेक्स १, बालाजी नगर,शिरपुर १, औरंगाबाद १, नाशिक १.खाजगी लॅब मधील २०० अहवालापैकी ५८ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. निमझरी नाका शिरपूर १, शिंगावे शिरपुर १, आदर्श नगर शिरपूर १, घोडसगाव होळनांथे १, वाडी शेवाळे १, कलमाडी १, विद्यानगर दोंडाईचा १, वृंदावन कॉलनी निजामपूर १ शिवाजीनगर साक्री ३, भाडणे भोंडे साक्री १, गोपाल नगर साक्री १, देवभाने १, बाभुळवाडी १, सोनगीर १, विद्यानगर साक्री रोड २, नित्यानंद नगर १, गणेश पापड केंद्र नकाने रोड १, प्रोफेसर कॉ १, केले नगर १, शिवाजी नगर वाडीभोकर रोड २, आदर्श कॉलनी नकाने रोड १, शिवशक्ती कॉलनी १, शासकीय कर्मचारी वसाहत वाडीभोकर रोड १, रेल्वे स्टेशन रोड १, विनोद नगर १, सुदर्शन कॉलनी देवपूर ३, नवजीवन नगर फाशी पूल १, जवाहर नगर साक्री रोड १, एकता नगर साक्री रोड १, रथ गल्ली जय जवान चौक १, अरुणकुमार वैद्य नगर साक्री रोड १, नेहरूनगर देवपूर १, जमनागिरी रोड प्रसन्ना हाउसिंग सोसायटी २, द्वारका नगर बिलाडी रोड १, संत नरहरी नगर १, भीम नगर १, भिवंसंन नगर वलवाडी १, आनंद नगर २, तुळशीराम नगर १, वलवाडी शिवार १, आग्रा रोड पोलीस चौकी जवळ १, वर्षा वाडी मोहाडी १, वाखारकार नगर १, भागा मोहन नगर १, मलेरिया ऑफीस साक्री रोड १, मालेगाव रोड १, अरिहंत अपार्टमेंट मोहाडी रोड १, गजानन कॉ १, महावीर सो मोहाडी रोड १, भाईजी नगर १, अंमळनेर ५, अंमळनेर २१, जळगाव ७, पारोळा २, मोंढाळे पारोळा १, चोपडा १.

टॅग्स :Dhuleधुळे