शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात पाठलाग करून युवकाकडून तलवार जप्त

By admin | Updated: June 17, 2017 13:20 IST

परिसरात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचा:यांनी तात्काळ पाठलाग करीत तलवार ताब्यात घेतली.

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 17 - शहरातील मुख्य टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी युवकामध्ये झालेल्या वादातून एकाने थेट तीक्ष्ण तलवार काढली. तलवार हातात घेऊन तो एकाच्या मागे पळत सुटल्याने नागरिकांची धावपळ उडली. त्याचवेळी परिसरात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचा:यांनी तात्काळ  पाठलाग करीत तलवार ताब्यात घेतली. पोलिसांची ही शिघ्र कृती व घडलेल्या सिनेस्टाईल प्रसंगाचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात होतीशहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, संजय जाधव, योगेश चव्हाण व महेश जाधव हे दुचाकीने  शुक्रवारी सायंकाळी गस्त करण्यासाठी आग्रा  रोडवर निघाले होत़े त्यावेळी मुख्य टपाल कार्यालय ते सराफ बाजार रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी व धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. काय झाले हे पाहण्यासाठी त्यांनी दुचाकी थांबवून घटनास्थळी गेल़े त्याचवेळी टपाल कार्यालयासमोर पंक्चर काढणा:या एकाने दुकानातून स्टीलची साडेतीन फुटी तीक्ष्ण तलवार काढून एकाच्या मागे पळत सुटला. तलवार काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होवून तेही पळू लागले. त्यामुळे चौघा पोलीस कर्मचा:यांनी तलवार घेऊन पळणा:यांचा पाठलाग करून त्याला थांबविल़े तेव्हा त्याने हवेत तलवार फिरविली़ राहुलसिंग मोहनसिंग गुरखा असे त्याचे नाव आह़े त्याला पोलिसांची ताब्यात घेतल़े त्यांच्यासह संबंधित पंचर दुकान असलेल्या मालकालाही पोलीस ठाण्यात आणले.