शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सोडल्यानंतर मल्हार बागेत अनेक प्रकारची ‘कमळे’ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 20:37 IST

अनिल गोटे : अनौपचारिक चर्चेदरम्यान दिलेली माहिती, ईव्हीएम घोटाळयाबाबत केला पुनरुच्चार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मी भाजपा सोडल्यानंतर माझ्या मल्हार बागेत अनेक प्रकारची कमळे फुलली, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी शुक्रवारी मल्हार बागेत भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, भाजपा सोडल्यानंतर कोणीच आपल्याशी संपर्क केला नाही. केवळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फोन आला होता की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला राजीनामा मागे घेण्यास सांगितले आहे. तेव्हा आपण त्यांना मुख्यमंत्र्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे, असे सांगितल्याचे गोटे म्हणाले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेटीला बोलविले होते. तेव्हा  सर्वांनी एकत्र येऊन  ईव्हीएम मशिनसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आवाहन केले पाहिजे, असे आपण शरद पवार यांना सांगितले.ईव्हीएम घोटाळयासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, धुळ्यात ज्या प्रभागात माझ्या घराची स्वत: ची आठ मते असतांना तेथे मला फक्त तीन मते कशी मिळू शकतात. ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात याच्यापेक्षा मोठे उदाहरण काय देऊ शकतो, असेही माजी आमदार गोटे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजून ठरविलेले नाहीआगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारले असता लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा बघता विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले.

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे