शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

दशकानंतर देवभाने धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 10:16 IST

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण : कापडण्यासह परिससरातील गावांना फायदा

तिसगाव : मृग आणि आर्द्रा नक्षत्र संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात कोरडे गेले होते, पाऊस न पडल्याने बळीराजाच्या मनात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या 19 जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने दहा वर्षानंतर देवभाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.७ जूनपासून  पावसाळा  सुरू होऊन १८ जुलैपर्यंत संपूर्ण  तालुक्यात पाऊस पडला नव्हता. मात्र, १९  जुलैनंतर वरूणराजाने आपला जोर धरल्याने समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी तिसगाव ढंडाने वडेलच्या वन विभागातील उगमस्थानातून येणारी भात नदी, देवभाने  येथील धरण जे अनेक वर्षापासून पावसाअभावी पूर्ण क्षमतेने भरत नव्हते, ते या वर्षाच्या पावसामुळे  तुडुंब भरले आहे. एकवेळ पावसाअभावी  देवभाने येथील धरण यावर्षी भरणार नाही, म्हणून परिसरातील नागरिकांना काळजी  वाटत होती.धरणाची निर्मिती झाली त्या दिवसापासून धरण थोडे फार भरत होते. मात्र, कधीच कोरडे पडलेले नव्हते. मात्र,  उन्हाची तीव्रता आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे यावर्षी धरणाची पाणी पातळी खालावल्याने धरण कोरडे पडले होते.कापडणे गावाला या धरणातूनच पाणी पोहचत असते. त्यामुळे यावर्षी कापडणेकरांना सर्वात जास्त प्रमाणात पावसाची प्रतीक्षा होती. कापडणेकर डोळे लावून बसले होते की, तिसगाव, वडेल, रामनगर परिसरात पाऊस व्हावा आणि तेथील पाणी गावापर्यंत यावं, अशी आतुरतेने व चातक पक्ष्याप्रमाणे कापडणे येथील ग्रामस्थ वाट पहात आहेत. मात्र, यावर्षी कापडणे गावाची तहान व भात नदी परिसरातील शेतकºयांसाठी नक्कीच या पावसाचा  फायदा होणार आहे. २००८ पासून या गावात देवभाने धरणाच्या सांडव्यातून कापडणे धनूर मार्गे सोनवद प्रकल्पामध्ये पाणी जमा होते आणि या सर्व परिसरातील नागरिकांना पाण्याचा दिलासा मिळतो. यावर्षी समाधानकारक पाऊस व धरण भरल्याने आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Dhuleधुळे