शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या पात्र यादींची आता प्रशासकीय पातळीवर पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:35 IST

जिल्हा प्रशासन : मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार काम

ठळक मुद्दे0 पात्र शेतकºयांची नावे ही राज्य शासनाने तालुकानिहाय प्रसिद्ध केली आहे. परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या निकषात बसणाºया कर्जदार शेतकºयांचेच अर्ज मंजूर करण्यात आले आहे. संबंधित नावे ही शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण किती अर्जांना शासनाने मंजुरी दिली आहे? ते तपासण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची आकडेवारी ही कळू शकणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची यादी ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरले आहेत? याची पडताळणी करण्याचे काम तालुकानिहाय सुरू आहे. हे काम  मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. परंतु, या सर्व अर्जांची पडताळणी शासनाच्या आयटी विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र शेतकºयांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, आॅनलाइन अर्ज करणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली  आहे. 

 पात्र शेतकºयांची नावे ही संकेतस्थळावर जाहीर झाली असून त्यानुसार आता जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरले आहेत? याची पडताळणी केली जात आहे. उद्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची आकडेवारी समजणार आहे.     - जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक