शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

स्रेहसंमेलनात आदर्श मातांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:13 IST

शिरपूर : डॉ़ विजयराव रंधे स्कूलमध्ये गुणगौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील डॉ़विजयराव रंधे स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आदर्श मातांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले़किसान विद्या प्रसारक संस्थेचे डॉ.विजयराव व्ही़रंधे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये डॉ़विजयराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी केले़ यावेळी संस्थेच्या खजिनदार आशा रंधे, विश्वस्त लीर्ला रंधे, भाजपा तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर, जि़प़सदस्या सीमा रंधे, हर्षाली रंधे, नगरसेवक रोहित रंधे, श्यामकांत पाटील, व्यवस्थापक ए़ए़ पाटील, देविदास पाटील, एमक़े़ भामरे, अ‍ॅड.जितेश पोतदार, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार, मुकेश पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.आनंद मेळाव्यात ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम हर्षल बडगुजर, द्वितीय जय रोहित रंधे, तृतीय गंधर्व कुलकर्णी तर उतेजनार्थ निमित्त तिवारी यांनी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रशांत पाटील, प्रा.रेखा पातुकर, स्मिता कोठारी, डॉ़सोनाली बोडखे यांनी केले.यानंतर गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी केले. यावेळी आशाताई रंधे, लीलाताई रंधे, मंगला पावरा, प्रसन्न मोहन, रोहित रंधे, प्रा़जी़व्ही़पाटील, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी विविध गाण्यांवर बाल गोपालांची पावले थिरकत होती. त्यात एकूण ४४ ग्रुप सहभागी झाले. यानंतर बक्षीस वितरण सोहळा झाला.यावेळी आदर्श माता पुरस्कार सीमा देविदास पाटील, विजया एम़भामरे यांचा सन्मान चिन्ह, शाल बुके व साडी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माता पालक उषा माळी, प्रतिभा कार्तिक, मंदोदरी बागुल, गौरी दिनेश, वर्षा बोरसे, चंद्रमा ठाकरे, दिपाली माळी, मोनिका जैन, उषा माळी, शितल ठाकरे, मोनिका पाठक, प्रियांका चावडा, ज्योती चावडा, दामिनी बडगुजर यांचा सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्ता विविध उपक्रमात प्रथम व खेळात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रतीक्षा पावरा व तुषार भामरे यांना देण्यात आला. सुत्रसंचालन सुवर्णा पाटील, मंगला मराठे, विशाल सोनगडे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे