शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात अवैधरित्या सिगारेट बाळगल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:20 IST

एलसीबी : सव्वा दोन लाखांची पाकिटे जप्त

ठळक मुद्दे अवैध सिगारेट विक्री करणाºयांवर एलसीबीकडून कारवाई दोघाविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदअवैध व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वैधानिक इशारा असलेली चित्र योग्य आकारात नाहीत आणि विदेशी कंपनीची सिगारेट ठेवली, या कारणावरुन सिगारेट विक्री करणाºयांवर एलसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली़ दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतून सव्वा दोन लाखांची पाकिटे जप्त करण्यात आली़ मंगळवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आग्रा रोडवरील साखला पान सेंटरमध्ये तसेच तेथून जवळच असलेल्या राजकमल टॉकिजमागे असलेल्या सुनील सुपारी सेंटर येथे तपासणी केली़ शासनाने ठरवून दिलेल्या योग्य आकाराचे आणि वैधानिक चित्र व वैज्ञानिक इशारा नसलेल्या पाकिटांमधील सिगारेट विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले़ त्यामुळे साखला पान सेंटरमधून ८८ हजार ५०० रुपये किंमतीचा सिगारेटचा माल जप्त करण्यात आला़ तर सुनील सुपारी सेंटरमधून १ लाख ७६ हजार रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी विजय पोपट मदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश निर्मल साखला (रा़ सेवादास नगर, धुळे) आणि पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयित प्रकाश मोहनलाल आसीजा (रा़ कुमार नगर, धुळे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला़ पुढील तपास सुरु आहे़